Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरापर्यंत हाकलत नेतो

घरापर्यंत हाकलत नेतो
, शुक्रवार, 15 जुलै 2022 (20:48 IST)
माशेवाला :-साहेब , खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
बंड्या :- दे मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
 
बंड्या ( रागाने) नाही काठी दे , घरापर्यंत हाकलत नेतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ललित मोदींच्या गौप्यस्फोटानंतर पहिल्यांदाच बोलली सुष्मिता सेन..