नवरा: अगं, आपल्या शेजारच्या वहिनी कशाने गेल्या?
बायको: डाळीच्या किंमती वाढल्यामुळे.
नवरा: काय? वेडबीड लागलंय का तुला?
असं कसं होऊ शकेल? वाट्टेल ते बडबडू नको.
बायको: अहो, मी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र
माझ्या या डोळ्यांनी पाहिलंय.
नवरा: मग? काय होतं त्यात??
बायको: त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं,
"Death due to High Pulse Rate".
डाळीचे दर वाढल्यामुळे मृत्यू.
नवरा सध्या कोमात आहे म्हणे!
व्हाट्सअप मेसेज