Publish Date: Tue, 15 Oct 2024 (23:30 IST)
Updated Date: Tue, 15 Oct 2024 (18:05 IST)
वडील : यावेळीही तू नापास झालास तर मला बाबा म्हणू नकोस.
काही दिवसांनी...
वडील: बंड्या तुझा निकाल काय लागला?
बंड्या- भालचंद्र माझ्या डोसक्यात नको जाऊ, तू बाप म्हणवून घेण्याचा हक्क गमावला आहेस.