Publish Date: Tue, 13 Aug 2024 (17:21 IST)
Updated Date: Tue, 13 Aug 2024 (17:24 IST)
ऑलिम्पिक्स लहर
पुणेरी काकू रद्दी विकायला गेल्यावर रद्दीवाला बोलला - फोगट ताईंचं खूप वाईट झाले.
काकू - हो ना. तुमचा काटा तिथे असता वजन करायला तर 2 किलो कमीच निघाले असते वजन.