Publish Date: Fri, 31 May 2024 (17:12 IST)
Updated Date: Fri, 31 May 2024 (17:15 IST)
गर्मीचा कहर...!
रात्री रुम मध्ये 2-3 मच्छर फिरतांनी दिसले.
मी उठून ऑल आऊट लावणार तेवढ्यात एक मच्छर बोलला
" भाऊ तुमची शपथ चावणार नाही बस थोड्यावेळ AC मध्ये बसु द्या..."