Publish Date: Wed, 01 May 2024 (16:34 IST)
Updated Date: Wed, 01 May 2024 (16:35 IST)
मुलगा (त्याच्या आईला) - आई, बघशील मी एक दिवस खूप मोठा माणूस होईन.
आई- मग काय करणार?
मुलगा- मी तुझी झोळी आनंदाने भरून देईन.
आई- आधी या बाटल्या भरुन फ्रीजमध्ये ठेव...