Publish Date: Sat, 17 Feb 2024 (21:47 IST)
Updated Date: Sun, 18 Feb 2024 (12:01 IST)
शेजारी - का मारता आहात मुलाला ?
पुणेकर - अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पायर्या सोडून चढला.....
शेजारी - अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...
पुणेकर - अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....