Publish Date: Tue, 27 Jul 2021 (10:35 IST)
Updated Date: Tue, 27 Jul 2021 (10:40 IST)
पुण्यात हल्ली खूप चहाची दुकाने निघालीत.
येवले चहा.
सायबा चहा.
कडक चहा.
हरमन चहा.
मायेचा चहा.
प्रेमाचा चहा.
मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला.
सगळ्यात चांगला कोणता चहा ?
तर ते म्हणाले .
फुकटचा चहा..