Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझा काॅल कां उचलत नाहीयेस?

माझा काॅल कां उचलत नाहीयेस?
, मंगळवार, 20 जुलै 2021 (17:59 IST)
दोस्त- "कुठे आहेस बे? माझा काॅल कां उचलत नाहीयेस?"
 
मी - अरे बाबा लेक्चर सुरू आहे ना.
 
दोस्त- कुठे आहे लेक्चर आणि काय विषय काय आहे?
 
मी- लेक्चर घरीच आहे आणि विषयही मीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाय खाणार म्हणाला