Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाय खाणार म्हणाला

नाय खाणार म्हणाला
, मंगळवार, 20 जुलै 2021 (16:11 IST)
पोलीस एका बाईला तिचा नवरा कसा मेला हा जाब विचारत असताना 
पोलीस- बाई तुमच्या नवरा कसा मेला? 
बाई  - विष खाऊन 
पोलीस - मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय? 
बाई  - नाय खाणार म्हणत होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिशा परमारचा राहुलच्या घरात गृहप्रवेश