Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भन्नाट मराठी जोक- वजन कमी होत नाही

भन्नाट मराठी जोक- वजन कमी होत नाही
, मंगळवार, 11 एप्रिल 2023 (19:32 IST)
4 महिने दररोज 10 किमी सायकलवर फिरून येते 
तरीही वजन काही कमी होत नाही. 
मग आता असं वाटते की, नुसतं मागे बसून 
वजन काही कमी होणार नाही 
सायकल स्वतः चालवावी लागेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2' मध्ये साडी का नेसली ?