Publish Date: Mon, 23 May 2022 (15:42 IST)
Updated Date: Mon, 23 May 2022 (15:45 IST)
बंड्या छत्री विकत घेण्यासाठी दुकानात जातो.
बंड्या: ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना?
दुकानदार: वर्षभर काय चांगली चाळीस वर्ष टिकेल.
बंड्या: चाळीस वर्ष?
दुकानदार: होय, फक्त तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा.