Publish Date: Sat, 12 Mar 2022 (19:20 IST)
Updated Date: Sat, 12 Mar 2022 (19:25 IST)
शाळेत बाई वर्गात मुलांना प्रश्न विचारत असतात.
शिक्षिका- एकीकडे पैसा,एकीकडे अक्कल, काय निवडाल.?
पांडू - बाई आम्ही पैसे निवडू.
शिक्षिका- चूक.आहे .मी तर अक्कल निवडली असती.
पांडू - हो, बरोबर आहे बाई,ज्याच्याकडे जे नसतं त्याने
तेच घ्यायच असतं
बाईंनी पांडूची चांगलीच अक्कल काढली !