गणूचा परीक्षेचा निकाल बघून बाबा त्याला ओरडतात. बाबा: अरे ! गणू तू पुन्हा नापास झालास? जरा शेजारच्या त्या कुलकर्णींच्या चिंकी कडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.. गणू : अहो पप्पा , तिच्याकडेच बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !