Publish Date: Fri, 10 Jan 2020 (12:40 IST)
Updated Date: Fri, 10 Jan 2020 (12:42 IST)
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जात होता..
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
नवरा: हो..
माणूस: गरोदर आहेत काय??
नवरा (रागाने): नाही फुटबॉल गिळलाय तिने... व्हा बाजुला..!