Publish Date: Sat, 04 Jan 2020 (16:13 IST)
Updated Date: Sat, 04 Jan 2020 (16:15 IST)
नवरा हा "सत्यनारायणाच्या प्रसादा सारखा" असतो...
त्यात रवा किती,
तूप किती,
साखर किती,
बेदाणे किती
हे विचारू नये...
जसा हातात पडलाय,
जितका हातात पडलाय...
गोड मानून घ्यायचा....
बायको मात्र... "तीर्थासारखी" असते,
काही झाल तरी...
डोक्याला हात लावायलाच लावते...!!