Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..

एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..
, शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (15:51 IST)
पती-- शांताने केला उपमा
वर खोबरं टाकलं किसून
ती तर फारच विसरभोळी
मीठ मात्र गेली विसरून..
 
पत्नी-- गोपाळराव खा चुपचाप
तो उपमा नव्हे शिरा आहे
आणि किती वेळा सांगू
 
मी शांता नव्हे मीरा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना रनौत हिने शिवसेनेला सोनिया सेना म्हटले, म्हणाली- सन्मान स्वत: मिळवला लागतो