Publish Date: Mon, 13 Apr 2020 (15:39 IST)
Updated Date: Mon, 13 Apr 2020 (15:42 IST)
पोटावरुन खाली सरकणारी बरमुडा वर ओढत नवरा म्हणाला...
"मी बारीक झालोय का गं?
ही बरमुडा बघ खाली सरकतेय...!"
किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नी ओरडली...
"आरशात तोंड बघा बारीक म्हणे...,
इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली, जीव गेला त्या बरमुडाचा...!!