Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारी कागदावर वजन ठेवले तर...

सरकारी कागदावर वजन ठेवले तर...
कोणत्याही कागदावर वजन ठेवल्यावर तो कागद हालत नाही 
- न्युटन
 
पण सरकारी कागदावर वजन ठेवले तरच तो वेगाने हालतो
- सरकारी न्युटन
 
कागदांना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात.
- न्युटन चा चुलत भाऊ. U टन

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंड आशना श्रॉफशी केला गुपचूप साखरपुडा