Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुढच्या वर्षीच येईन

पुढच्या वर्षीच येईन
बॉस: अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. तुमचा पगार पहिल्या वर्षी 6 लाख असेल आणि पुढच्या वर्षी 10 लाखांपर्यंत वाढवला जाईल.
राजन बॅग उचलून निघू लागला.
बॉस : अरे काय झालं, कुठे चालला आहेस?
राजन : आता पुढच्या वर्षीच येईन.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

R Madhavan: अभिनेते आर माधवनची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड