Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉसने डिनर मध्ये काय खाऊ घातलंस

बॉसने डिनर मध्ये काय खाऊ घातलंस
मैत्रीण (रागाने) - एवढा उशीर का झालास? मी कधीपासून वाट पाहत आहे
 
प्रियकर- बॉसने थांबवले होते, त्याच्यासोबत जेवत होता.
 
मैत्रीण- काय खाल्लस?
 
प्रियकर- शिव्या
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरपोर्टवर सेल्फी घेताना चाहत्यावर संतापला Sunny Deol