Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पक्का पुणेरी

पक्का पुणेरी
, सोमवार, 4 मे 2020 (18:07 IST)
काल कोरोना टेस्ट करायला गेलो. 
डॉक्टर म्हणाले ४५०० हजार होतील...
मी डॉक्टरांच्या जवळ जाऊन तोंडाजवळ शिंकलो आणि निघून आलो.
आता डॉक्टर स्वतःची टेस्ट करतील.
डॉक्टर निगेटिव्ह तर मी पण निगेटिव्ह

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टायगर श्रॉफने गाणे गायलानंतर दिशा पटानीने व्हिडिओ पाहून दिली ही प्रतिक्रिया