Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाऊ हाय मोठा...

भाऊ हाय मोठा...
दारू पिण्याच्या आगोदर:
'' भाऊ....पैसे नाहीयेत रे......सध्या तू दे....नंतर मी देतो....''
.
.
.
दारू पिल्यानंतर:
'' ए थांब....मिच देणार पैसे.... तुमचा हा भाऊ आहे ना....''
'' होऊ द्या तोटा,भाऊ हाय मोठा...''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'पाहुना' सिनेमाचा पहिला लूक  कान्समध्ये प्रदर्शित