ट्रिंग ट्रिंग
मुलगा: हॅलो कोण?
मुलगी: मी आरती आणि तू कोण???
मुलगा: मी भजन!
ट्रिंग ट्रिंग
मुलगा: हॅलो कोण?
मुलगी: मी पूर्णिमा आणि तू कोण???
मुलगा: मी अमावस्या
ट्रिंग….. ट्रिंग…..
हॅलो… काकू पायल आहे का?
हो आहे ना ! दोन्ही पायात ! आणि चप्पल देखील आहे...