Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:31 IST)
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते
मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो
मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय?
मुलगा चिडून थोड थोड खा ना भिकारे...

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर