Publish Date: Fri, 15 Nov 2019 (11:16 IST)
Updated Date: Fri, 15 Nov 2019 (11:18 IST)
पोरगी: hotel चे बील तुम्ही पुरुषांनी चं pay करायचं असतं म्हणूनच कार्डा वर लिहिलं असतं "MEN-U" समजलं?
पुणेरी पोरगा : नाही गं वेडे, असं नाहीये.
ते दोघां नी मिळून pay करायचं असतं
बघ कसं ते "ME-N-U"