Publish Date: Mon, 03 Feb 2020 (11:37 IST)
Updated Date: Mon, 03 Feb 2020 (11:39 IST)
एक खवचट म्हातारा
एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला.
त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी
त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले.
कितीही मोठा केला तरी ते अजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल
तर ती पायातली चप्पल आधी काढा”