Publish Date: Fri, 23 Sep 2022 (18:45 IST)
Updated Date: Fri, 23 Sep 2022 (18:54 IST)
एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली
आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
फॉरमॅट केले पण व्हायरस नाही गेला.