Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक - खटारा गाडीचे 25 लाख

Marathi Sms Joke Khatara Gadi che 25 lakh Marathi Joke In Webdunia Marathi
, रविवार, 18 सप्टेंबर 2022 (13:28 IST)
एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!
लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!
10 लाख..!!
15 लाख..!!
20 लाख  ..!!
सोनू  हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो 
“या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”
विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत 
कमीत कमी10 अपघात झाले आहेत आणि 
प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!
सोनू : 25 लाख...!!!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये वेगळ्या लूक मध्ये, एका चित्रपटात भगवान शिवच्या भूमिकेत झळकणार