Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke - मूड ऑन

joke
, शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (21:54 IST)
मन्या  : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये ?
गणू  : मित्रा , काल बायकोने वीस हजार
साड्यांवर उडवलेत....
मन्या  : मग आज मूड ऑन कसा...? 
गणू : आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला
दाखवायला गेलीय.....!!
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dream Girl 2' teaser out: आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2'चा टीझर आऊट