Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सासू आणि सून जोक- मुलीची मराठी

kids joke
, बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (19:31 IST)
भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की 
तू माझी सून  होण्याच्या लायकीची आहेस की नाही? 
तुझं शिक्षण किती?
मुलगी – नेत्र नेत्र चहा 
भावी सासू – म्हणजे काय?
मुलगी – आयआयटी
सासू अजून कोमातच आहे 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्रह्मास्त्र फेम अभिनेत्री मौनी रॉय आई कधी होणार ? तिने दिले हे उत्तर...