Publish Date: Sat, 10 Sep 2022 (17:13 IST)
Updated Date: Sat, 10 Sep 2022 (17:16 IST)
पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो.
लेखक:कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ?
जोशी काका :नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते
त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक : का ?
जोशी काका :म्हणजे बंदुकीच्या आवाजाने
प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.