Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Whats app Joke : आधुनिक आईच्या सोशल मीडिया खस्ता

Whats app Joke : आधुनिक आईच्या सोशल मीडिया खस्ता
पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल,
"गधड्या, 
अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी…
कितीतरी लाईक करायचे राहून गेले…
ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले…
दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या…
पण तुला आहे का काही त्याचं?"

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोज 40 अंडी खातो बाहुबली (Video)