suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?

whatsapp marathi jokes
एका retired माणसाने दुसर्‍या retired माणसाला विचारले "तुम्हाला कंटाळा आला तर काय करता?"
 
दुसरा— मी मॉलमधे जाऊन भरपूर शॉपिंग करतो, आणि ट्रॉली काउंटर वर सोडून येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इतनी शक्ती हमे देना दाता’ या गाण्याच्या गायिका पुष्पा पागधरे अत्यंत बिकट परिस्थितीत सरकारकडे मदतीची याचना