Publish Date: Mon, 24 May 2021 (11:02 IST)
Updated Date: Mon, 24 May 2021 (11:09 IST)
जागतिक व्हिस्की दिवस आला आणि गेलाही.
कुणाला कळलं तरी का ?
कारण असंख्य व्हिस्कीप्रेमी लोक दिखाऊपणा न करता इमानदारीत दोन लार्ज चेपून गुपचूप झोपले.
अशी निष्ठा हवी …
नाहीतर चहाप्रेमी पहा....
च्या कपभर दंगा पातेलंभर