Publish Date: Tue, 08 Dec 2020 (14:46 IST)
Updated Date: Tue, 08 Dec 2020 (14:48 IST)
बायको- "मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार" अस बाँड पेपर वर लिहून द्या
नवरा- ओके डार्लिंग..
नव-याने लिहले- "मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार"