rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सगळे पाया पडतात

whatsapp marathi vinod
भारतातील सत्य परिस्थिती
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकलमध्ये प्रवेश भेटतो. ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात.
'जे 2nd Class' पास होतात. UPSC, MPSC ला बसतात, administrator बनतात आणि 1st Class वाल्यांवर नियंत्रण करतात.
'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून राजकारणात जातात, आणि वरच्या दोघांवर नियंत्रण करतात.
नापास झालेले अंडरवल्डमध्ये जातात. आणि तिघांना नियंत्रित करतात. 
आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..! 
आणि वरचे सगळे त्याच्या पाया पडतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन वर्षाचे कोट - अभिनेत्री / अभिनेता