Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुतीचे स्पेअर पार्ट्स

मारुतीचे स्पेअर पार्ट्स
स्थळ - पुणे
वेळ - सकाळी 10 ते 1 किंवा दुपारनंतर 4 ते 7 मधली 
गिर्हाईक : मारुती चे spare parts आहेत का?
दुकानदार (वैतागून): डोळे फुटले कि वाचता येत नाही? बाहेर इतका मोठा बोर्ड टांगलाय, आम्ही फक्त मारुतीचेच स्पेअर पार्ट्स विकतो....
गिर्हाईक (पुणेरी थंडपणे) : 
एक "गदा" द्या ....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हाटस एप वरुन माणसाचा स्वभाव-