१.ज्याचा डिपी स्थिर त्याचा स्वभाव शांत असतो.
२.वारंवार डिपी बदलणारे चिडचिड स्वभावाचे असतात.
३.छोटे व आयते स्टेटस ठेवणारे समाधानी वृत्तीचे असतात.
४.नेहमी स्टेटस बदलणारे आपले वर्चस्व दाखवतात.
५.पून्हापून्हा पोस्ट टाकणारे दिलदार मनाचे असतात.
६.कधीच कुणाला लाईक न करणारे समाधानी असतात.
७.इकडचे मेसेज तिकडे फिरवणारे राजकारणी असतात.
८.फोटो दिसताच ओपन करणारे अधीर स्वभावाचे असतात.
९.मेसेज वाचून प्रतिक्रिया न देणारे शांत व संयमी असतात.
१०.कामापुरते व्हाटसअप चालू ठेवणारे जीवनात यशस्वी होतात...