Publish Date: Fri, 15 Jan 2021 (12:17 IST)
Updated Date: Fri, 15 Jan 2021 (10:18 IST)
मला काय वाटतं, ते गोड बोलण्याचे शुभेच्छा पुणेकरांसाठी निर्माण केले असावेत.
वर्षातून एक दिवस तरी गोड बोलतीतल,
ह्या आशेनी कुठल्यातरी चतुर मुंबईकरांनी ह्याचा शोध लावला असावा.