Publish Date: Sun, 13 Jun 2021 (18:34 IST)
Updated Date: Sun, 13 Jun 2021 (18:37 IST)
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..