Publish Date: Fri, 02 Jul 2021 (19:31 IST)
Updated Date: Fri, 02 Jul 2021 (19:32 IST)
ऑपरेशनच्या अगोदर, पेशंटने ऑपरेशन
टेबल जवळ "फुलांचा हार" बघितला .
पेशंट : डाॅक्टर हा "फुलांचा हार" कशासाठी
डाॅक्टर : आज हे माझे पहिले ऑपरेशन आहे .
यशस्वी झाले तर "मला"
नाहीतर "तुम्हाला"