बंड्याला अंगाला खाज येते आणि तो डॉक्टर कडे जातो
डॉक्टर - आपण कोणता साबण वापरता?
बंड्या - पंड्याचा लिंबाचा साबण...
डॉक्टर - कोणती पेस्ट वापरता?
बंड्या - पंड्याची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर - शॅम्पू?
बंड्या - पंड्याचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर - हेयर ऑईल?
बंड्या - पंड्याच आवळ्याच तेल…
डॉक्टर - हे पंड्या मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?
बंड्या - नाही... तसं काही डॉक्टर,
पंड्या माझा रूम पार्टनर आहे.
Edited By - Priya Dixit