Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्यायाम केला पाहिजे

webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (12:25 IST)
डॉक्टर गण्याला - हे बघा,
तुमची तब्येत सुधरायची असेल
तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे...
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...
गण्या - डॉक्टर , मी तर दररोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...
डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?
गण्या  - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!
 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ira Khan Engagement: आमिर खानची मुलगी आयराचा साखरपुडा