Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरे time बघायचा होता

joke
, रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (11:38 IST)
बाबा: मन्या जरा तुझा मोबाईल दे रे
मन्या  : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो
मन्या मोबाईल मधील सर्व फोटो उडवतो
सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर डिलीट  करतो
आलेले कॉल डिलीट करतो
मेमरी  कार्ड  फॉरमॅट करतो
आणि बाबांना मोबाईल देतो.
बाबा: आभारी आहे घड्याळ बंद पडले ना
फक्त Time बघायचा होता
मन्याने कपाळी हातच मारला 

Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rozlyn Khan :सविता भाभी फेम अभिनेत्री आणि मॉडेल रोजलिन खान ला कॅन्सर, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर माहिती दिली