Publish Date: Wed, 09 Nov 2022 (21:37 IST)
Updated Date: Wed, 09 Nov 2022 (21:39 IST)
पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,
पेशेंट - डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना...
उत्तर मिळाले,
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे...!
Edited by - Priya Dixit