Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपघात आता झाला

jokes
, शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (14:25 IST)
डॉक्टर - तुम्ही पेशंटला 1 तासापूर्वी
घेऊन आला असता तर आम्ही त्याला
वाचवू शकलो असतो.
गोट्या - अहो, डॉक्टर
20 मिनिटांपूर्वी या व्यक्तीचा अपघात झालाय,
1 तासापूर्वी कसे काय आणायला पाहिजे होते..!
अपघात करायचा की काय?   
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा तब्बूने 24 वर्षांनी लहान असलेल्या ईशान खट्टरसोबत रोमान्स केला होता