Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टर आणि पेशन्ट जोक - एकच आजार झाला

jokes
, शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (11:18 IST)
पेशंट- डॉक्टर मला एक विचित्र आजार झाला आहे. 
मला एक ऐवजी 2 दिसत आहेत.
डॉक्टर- घाबरू नका. आधी मला सांगा,
 तुम्हा चौघांना एकच आजार आहे का?
 
Edited By - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलगी गुणवान असावी