Publish Date: Fri, 21 Oct 2022 (13:06 IST)
Updated Date: Fri, 21 Oct 2022 (14:08 IST)
जज चोराला चोरी का केली जाब विचारत होता
जज : घराचा मालक असताना चोरी कशी केली?
चोर : साहेब, तुमची नोकरी चांगली आहे, आणि
तुमचा पगारही चांगला आहे,
मग हे सर्व शिकून तुम्ही काय कराल?