Publish Date: Sat, 15 Oct 2022 (19:04 IST)
Updated Date: Sat, 15 Oct 2022 (19:16 IST)
आई: झम्प्या तू केस का कापत नाही?
झम्प्या: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून
आता जा नांदायला
Edited By - Priya Dixit